"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

ग्रामपंचायत विषयी

तताणी ग्रामपंचायत ही कळवण तालुक्याच्या पश्चिम भागात सुरगाणा व गुजरात राज्याच्या सीमेच्या शेवटी ग्रामपंचायत आहे. कळवण पासून साधारण अंतर ३५ किमी आहे व नाशिक जिल्हा परिषद पासून अंतर ८० किमी आहे. तताणी ग्रामपंचायती मध्ये ३ महसुल गावे आहेत, मौजे-तताणी , दरेगाव (ह) व शृंगारवाडी असे गावे आहेत. ग्रामपंचायत एकूण-३ प्रभाग मध्ये आहे. त्याच्यात २ प्राथमिक शाळा ३ अंगणवाडी आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार तताणी गावाचा स्थान कोड १८३१४१ आहे. तसेच तताणी ग्रामपंचायत १००% पेसा क्षेत्रात आहे.

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत तताणी सर्व सुविधांनी परिपूर्ण असे अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीचे आहे. ग्रामपंचायत ही सर्व सूविंधायुक्त परिपूर्ण इमारत असून शौचालय, सोलार लाइट, बैठक व्यवस्था, रेकार्ड रूम इ. आवश्यक सुविधा आहेत.

प्रतिमा

ग्रामपंचायत तताणी  – प्रतिमा

हगणदारी मुक्त गाव:घर तिथे शौचालय संकल्पनेतून प्रत्येक घरकुलाला शौचालय निर्मिती करून उघड्यावर शौच करणाऱ्या ग्रामस्थांना प्रसंगी कारवाई व प्रबोधन करून गांव हगणदारी मुक्त करण्यात आले आहे.

भूमिगत गटार: शासनाच्या भूमिगत गटार योजनेचा वापर करून गावातील सांडपाणी भूमिगत गटारी मार्फत विल्हेवाट लावली जाते.

भूमिगत विद्युत वाहिनी: गावातील पूर्ण विद्युत वाहिनी ह्या भूमिगत केलेल्या आहेत.

प्रशासकीय संरचना


आशिमा मित्तल फोटो

ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

डॉ. वर्षा फडोळ फोटो

डॉ. वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

डॉ. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्री. अनिल एकनाथ चव्हाण  फोटो

श्री. अनिल एकनाथ चव्हाण

ग्रामपंचायत अधिकारी

"       ि    ि ि ि"

- जलयुक्त शिवार अभियान

पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

लोकसंख्या आकडेवारी


399
1823
932
891

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo